gujrat जयपाल दगडे पाटील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात गुजरातमध्ये डंका ! Raigad Maza News एप्रिल १३, २०२५
मुंबई अर्धसंवाहक क्षेत्र महत्त्वाचा दुवा-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल Raigad Maza News मार्च २२, २०२५
आंतर्राष्ट्रीय देश राष्ट्रीय सिकई स्पर्धेत रायगडचे सुयश : शुभम नखातेला गोल्ड तर आकांश तांबडकरला सिल्वर पदक ! Raigad Maza News मार्च २१, २०२५
राज्य प्रा.डॉ.जयपाल पाटील यांची शिरुरच्या राजश्री शाहू प्रतिष्ठान सल्लागारपदी नियुक्ती Raigad Maza News मार्च २०, २०२५
मनोरंजन मराठी साहित्य क्षेत्रात बेधडकपणे पदार्पण करणारा कवी- दिपक सोनवणे Raigad Maza News मार्च १७, २०२५
आगरदांडा-मुरुड मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे महाबोधी महाविहार आंदोलनाला समर्थन Raigad Maza News मार्च ११, २०२५
आंतर्राष्ट्रीय देश सुरक्षेसाठी महिलांनी घरातील गॅस सिलिंडरची काळजी घ्यावी : प्रा.जयपाल पाटील Raigad Maza News मार्च ०७, २०२५
मुंबई उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील Raigad Maza News मार्च ०४, २०२५
आंतर्राष्ट्रीय देश अनिल पुलेकर यांचा जीवन आनंद संस्थेतर्फे सन्मान Raigad Maza News फेब्रुवारी २४, २०२५
मजगांव शालेय तांग सू डो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ! shcool medel Raigad Maza News डिसेंबर २१, २०२४
मुरुड जंजिरा जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी जेटीचे काम रखडले : पुरातत्व खात्याची NOC मिळेना *पर्यटकांची कसरत थांबणार कधी?पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे कोर्लई,ता.२१ (राजीव नेवासेकर)जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखों पर्यटक मुरूडला येत असतात. पण हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना गेले कित्येक वर्षे कसरतच करावी लागत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वाॅटर जेटी तयार करण्याचे काम सुरू केले परंतु पुरातत्व विभागातर्फे NOC न मिळाल्याने जेटीचे काम रखडले आहे. यामुळे पर्यटकांची कसरत थांबणार कधी? असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथील जेटीवरुन शिडाच्या बोटीतून प्रवास करावा लागतो. या बोटींची शमता ३० ते ३५ प्रवाशांची असताना सुमारे ५० त्यापेक्षा जास्त प्रवाशी भरून नेत आहेत. या बोटीत कधीच पुरेसे लाईफ जॅकेट नसतात. अर्ध्यावर गेल्यावर बोटीच पर्यटकांची लुटालुट सुरू आहे. अधिकृत गाईड नसताना गाईड असल्याचे सांगून वारेमाप पैसे उकळले जातात. त्यामुळे पर्यटक कमालीचे संतप्त झाले आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी लाॅंच सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक लाॅंचला त्यांच्या क्षमतेनुसार प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. काहीना ५० ते ५५ प्रवाशी क्षमता तर काहींना कमी काहींना अधिक परवानगी देण्यात आली आहे. किल्यात गेल्यानंतर आत स्वच्छता गृह बंद अवस्थेत असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे महिला वर्गाला यांचा मोठा त्रास होतो आहे. Raigad Maza News डिसेंबर २१, २०२४
आंतर्राष्ट्रीय देश राष्ट्रीय सिकई चॅम्पियन शिपसाठी रायगडच्या आठ खेळाडूंची निवड Raigad Maza News डिसेंबर ०५, २०२४
आंतर्राष्ट्रीय देश सिल्व्हर जुबली राज्यस्तरीय सिकई स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ! १३ सुवर्ण व २ रजत पदक पटकावले Raigad Maza News डिसेंबर ०१, २०२४
आंतर्राष्ट्रीय देश उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची द्वितीय तपासणी निवडणूक खर्च Raigad Maza News नोव्हेंबर १६, २०२४
आंतर्राष्ट्रीय देश सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने --विभागीय आयुक्त राजेश देशमुख Raigad Maza News नोव्हेंबर १५, २०२४
आंतर्राष्ट्रीय देश मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जारी Raigad Maza News नोव्हेंबर ०५, २०२४
आंतर्राष्ट्रीय देश विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतिम मतदार यादी प्रसिध्द, जिल्ह्यात 20 हजार 668 मतदारांची वाढ Raigad Maza News नोव्हेंबर ०५, २०२४
मुरुड झाडाझुडपांनी,अरुंद रस्त्यांनी सुपेगांव रस्ता बनलाय धोकादायक : संबंधित बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी ? Raigad Maza News ऑक्टोबर २४, २०२४
मुरुड मुरुड आगारातील एसट्या भंगारातच रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाणात वाढ Raigad Maza News ऑक्टोबर १६, २०२४
आंतर्राष्ट्रीय देश राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे -जिल्हाधिकारी किशन जावळे Raigad Maza News ऑक्टोबर १६, २०२४
Social Plugin