Type Here to Get Search Results !

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन

कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात समता सप्ताह डॉ.बाबासाहेब  आंबेडकर जयंती निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समिती सदस्या वासंती उमरोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल विचार मांडले तर प्राचार्य डॉ. जे.के.कांबळे यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र कथन केले. 

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.प्राध्यापक डॉ. एस. एल. म्हात्रे. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर