दिवसेंदिवस वाढत्या तापमानाचा परिणाम मानवी जीवनावर होत असून झाडे लावा झाडे जगवा , वाचतील राने वने ,तर फुलतील मानवी मने असा संदेश देवून पर्यावरण दिनानिमित्त कार्यकारी अभियंता रोहा विभाग प्रदिप दालू, उपकार्यकारी अभियंता कृष्णांत सुर्यवंती,कनिष्ठ अभियंता संदेश होंडे,कासिम शेख,प्रियांका सुर्यवंशी,वरिष्ठ लिपीक सुप्रिया साष्टे , बाह्य स्त्रोत कर्मचारी राजेश मोकल,गौरी अपराध, समिर शिंदे यांनी वृक्षारोपण करुन प्रकाशित महाराष्ट्र -सुरक्षित महाराष्ट्र हा विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
मुरुडमध्ये महावितरणतर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह
जून ०८, २०२५
0
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या