मुरुडमध्ये उच्चदाब वीज वाहिनीवर झुडपांचा वेढा : महावितरण चे दुर्लक्ष
कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर)साळाव -मुरुड रस्त्यावर नबाबाचा राजवाडा ते कोटेश्वरी मंदिर दरम्यान उच्च वीज दाब वाहिनीवर गेल्या चार पाच दिवसांपासून झुडपांचा वेढा असून याकडे संबंधित महावितरण चे दुर्लक्ष असल्याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मुरुड मधील संबंधित महावितरणच्या अधिकारी वर्गाने यात जातीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या