
विधानसभा निवडणूक 2024 मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस ॲप क्र. 8422001133 व टोल फ्रीक्र.18002339999 व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दूरध्वनी क्रमांक 02141-228001 वर संपर्क संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या