कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)पर्यटनात जगाच्या पटलावरनांवारूपालाआलेल्या काशिद-बिचवरील विविध प्रकारचे स्टॉल्स पंधरा ऑगस्ट पासून सुरू झाले असून येथील पर्यटन पावसाळ्यानंतर पूर्वपदावर येत असून त्यानिमित्ताने नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून स्टॉल्स धारकांतर्फे आज श्री सत्यनारायण पुजेचे आयोजनकरण्यात आले.
पावसाळ्यानंतर दरवर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त येथील स्टॉल्स धारकांतर्फे श्री सत्यनारायणपुजेचे आयोजन करण्यात येते. यंदा यापुजेचा मान संदेश नथुराम कासार कुटुंबियांना मिळाला तर पौरोहित्य विलास विष्णूपंत ठोसर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या