कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर)गेल्या चार पाच दिवसांपासून मुरुडसह तालुक्यातील नांदगांव, मजगांव परीसरात जोरदार पाऊस पडत
आहे.
त्यातच एअरटेल मोबाईलला रेंज नसल्याने,मोबाईल लागत नसल्याने ग्राहक वर्ग अक्षरशः हैराण असून याकडे संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षा बाबत नाराजी व्यक्त होत आहे.
एअरटेल कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून पुर्ववत सेवा उपलब्ध व्हावी. अशी मागणी ग्राहक वर्गातून जोर धरीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या