कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) सेवा पंधरवडा अंतर्गत मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस.बी.बिक्कड यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत तालुक्यातील वावडुंगी येथील पाणंद रस्त्यांची पाहणी केली
छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसी दि.१७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दि.२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून त्याचाच भाग वावडुंगी येथे सरपंच , भूमी अभिलेख उप अधीक्षक सुनील काळे,मंडळ अधिकारी एस.बी.बिक्कड, तलाठी रेश्मा विरकुड, विजय बाटुंगे यांनी वावडुंगी व स्मशानभूमीची पाहणी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या