![]() |
Raigad Maza News cha EFFECT |
बाबत आवाज उठविला होता.तात्काळ संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन याठिकाणी स्वच्छता करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
या ठिकाणी शहरासह तालुक्यातून आपल्या विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो.कार्यालयाच्या जवळपास शौचालय व प्रसाधनगृह आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिने होताच या परीसरात गवत आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. कार्यालयांच्या मागील बाजूस झाडी-झुडपे वाढली असल्याने सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून धोका देखील उद्भवण्याची भिती होती. प्रशासनाने याची दखल घेऊन याठिकाणी स्वच्छता करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या