Type Here to Get Search Results !

बोर्लीमध्ये नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर २१ डिसेंबर रोजी

बोर्ली,ता.(१६)मुरुड तालुक्यातील बोर्ली मधला पाड्यातील दर्यावर्दी कोळी समाज व भक्ती वेदांत हॉस्पिटल (इस्कान) यांच्या संयुक्तविद्यमाने दि.२१डिसेंबर २२४ रोजी सानेगुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

  तरी या शिबिराचा बोर्ली -मांडला पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा असे आयोजक दर्यावर्दी कोळी समाज बोर्ली -मधलापाडा यांनी निमंत्रणाद्वारे कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर