Type Here to Get Search Results !

FIREमुरुड बाजारपेठ आगीचे तांडव

 

मुरुड बाजारपेठ आगीचे तांडव

मुरुड  ता.१९[राजीव नेवासेकर]* मुरुडच्या बाजारपेठेतील उमेश गोबरे यांच्या दोन मजली घराला सकाळच्या वेळी अचानक आग लागली.या आगीत घरासह खाली असलेल्या एक सोन्याचा व कपड्याच्या दुकान पूर्णपणे जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.आगीचे कारण समजू शकले नाही.या आगीत दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

* आग लागल्याचे समजताच आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली,मुरुड नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी, अग्निशमन गाडी, कोस्ट गार्ड, गाडी,साळाव जे.एस.डब्ल्यू.कंपनीची अग्निशमन दलाची गाडी घटना स्थळी दाखल होऊन आग विझवण्यात अथक प्रयत्न केले.आग आटोक्यात आली असल्याचे समजते.

* मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, माजी नगरसेवक, पंचायत समिती, पोलिस, स्थानिक, नेते, कार्यकर्ते घटना स्थळी दाखल होऊन आग विझवण्यात सहकार्य करीत होते.

*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर