Type Here to Get Search Results !

स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीतील घटक पक्ष म्हणून सामील swaraj sangram paksh


                   

Raigad Maza News
Raigad Maza News 

मुंबई दि १२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी मुंबई येथील आयोजित सभेत'' स्वराज्य संग्राम "या पक्षास महायुतीत घटक पक्ष म्हणून सामील करून घेतले. स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष मा.तानाजीराव शिंदे यांचे नेतृत्वाखाली स्वराज्य संग्राम चे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.मा.मुख्यमंत्री  एकनाथरावजी शिंदे साहेब व अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास मा. आ. दिलीप मामा लांडे, स्वराज्यसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस  मा.विक्रांत आंब्रे , उपाध्यक्ष सर्वश्री, उदय आंबोनकर, अनंतराव देशमुख, अजित बानगुडे, सचिव विशाल जाधव, यांचे सह ठाण्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे, उपाध्यक्ष अजित सिंह आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर