कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर) आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरू झाली असून मुरुडमध्ये अलिबाग-रोहा-मुरुड विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडी-इंडिया आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ कोटेश्वरी मंदीरापासून भव्य रॅली काढण्यात आली...
यावेळी प्रमोद भायदे, आदेश दांडेकर, विश्वास चव्हाण,मनीष माळी, मनोहर बैले, विजय गिद्दी, तुकाराम पाटील, चंद्रकांत कमाने,राहिल कडू, संदीप गोणबरे,राहुल कासार कुणाल सतविडकर, मुग्धा जोशी, नाना गुरव, हाफिज कबले, सुहासिनी सुभेदार, उत्कर्षा धोत्रे, प्रिया सुभेदार यांसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते...
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या