Type Here to Get Search Results !

चिकणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.तालुक्यातील पंचक्रोशीतील शंभरहून अधिक जणांनी घेतला ला



कोर्लई,ता.26(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील चिकणी येथील डॉ.मानसी दिवेकर यांच्या दिर्घायु हेल्थ केअर (बोर्ली) व खोपोली येथील माधवबाग हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चिकणी येथील प्रकृती स्टॉप जवळील भिकेश दिवेकर यांच्या निसर्ग फॉर्म हाऊस येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी माधवबाग हॉस्पिटलचे डॉ.सिद्धेश महाडिक व त्यांच्या टीमने तालुक्यातील पंचक्रोशीतील लोकांची ईसीजी,रॅंडम ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, वजन, उंची,हॉर्टरेट तपासणी करून आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी गुरुनाथ माळी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.तालुक्यातून तसेच पंचक्रोशीतील शंभरहून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर